पुण्यात कचऱ्याविरोधात आंदोलन

Last Updated: Wednesday, December 21, 2011, 11:29

पुणे शहरात कचऱ्यावरून पुन्हा रणकंदनास सुरुवात झाली आहे. फुरसुंगी कचरा डेपोवरून नागरिकांनी उग्र आंदोलन सुरु केलं आहे. उरूळी देवाची आणि फुरसुंगीतील ग्रामस्थांनी कचरा डेपोविरोधात दंड थोपटले आहेत.

१४ डिसेंबरला पालिका क्षेत्रातील व्यापार बंद

Last Updated: Saturday, December 10, 2011, 05:11

एल बी टी विरोधात आता सर्व व्यापारी एकवटले असून आमदारांना एकत्र करून लढा देण्याचा निर्धार व्यापाऱ्यांनी कोल्हापूरात केला.

जंतरमंतरवर अण्णा धरणार धरणं

Last Updated: Monday, November 28, 2011, 08:22

हिवाळी अधिवेशनात जनलोकपाल बिल पास न झाल्यास पुन्हा एकदा आंदोलन करण्याची तयारी अण्णा हजारे यांनी सुरू केली, पण त्याआधी जनलोकपाल संमत करण्याआधी आपणा भारतीयांची एकजूट किती आहे हे दाखविण्यासाठी अण्णा पुन्हा एकदा जंतरमंतरवर एक दिवसाचं धरणं आंदोलन करणार आहेत.