पुण्यात कर्नलचे ऑनलाईन बँकिंग वापरून ५ लाख लांबवले

Last Updated: Monday, January 6, 2014, 13:13

पुण्यात इंटरनेट बँकिंग द्वारे कर्नलची पाच लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. भोसरी पोलीस ठाण्यात कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगचे कर्नल संजीव शेअर यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

फेसबुक अकांऊट हॅक करून तरूणीची बदनामी

Last Updated: Thursday, December 20, 2012, 16:25

फेसबुकवर आपलं एखादं वक्तव्य किंवा फोटो टाकल्यासा त्यावर चर्चेचा अक्षरश: फड रंगतो. त्यामुळे आपण काय अपलोड करतो याचं तारतम्य असणं गरजेचं असतं.

तुमचं फेसबुकचं अकाऊंट हॅक होईल, पण काळजी नाही

Last Updated: Wednesday, June 20, 2012, 16:40

सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुकच्या सुऱक्षेला आणखी मजबूत करण्यासाठी आपल्या ९० करोड युजर्संकडून त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर मागितला आहे. ब्रिटन मधील डेली मेल या वृत्तपत्रातील बातमीनुसार फेसबुकचे पासवार्ड सतत हॅक होतात.