'बेस्ट ऑफ थ्री'मध्ये ऑसींचा पहिला विजय

Last Updated: Sunday, March 4, 2012, 17:29

श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सीबी सिरीजच्या बेस्ट ऑफ थ्री फायनलमध्ये पहिल्या वन-डेत कांगारूंनी अटीतटीच्या सामन्यात लंकेवर विजय मिळवला आहे. फक्त १५ रनने ऑस्ट्रेलिया विजयी झाला.

ऑस्ट्रेलियाची १५१ रन्सची दमदार सुरुवात

Last Updated: Sunday, March 4, 2012, 11:07

ऑस्ट्रेलियाने २६ ओव्हर्सच्या अखेरीस एक विकेटच्या मोबदल्यात १५१ धावांची दमदार मजल मारली. डेव्हिड वॉर्नर ७६ रन्स तर शेन वॅटलन ६ रन्सवर खेळत आहेत.

अटीतटीच्या लढतीत लंकेची कांगारुंवर मात

Last Updated: Friday, February 24, 2012, 17:08

होबार्ट वन-डेमध्ये श्रीलंकेनं अटीतटीच्या लढतीमध्ये ऑस्ट्रेलियाचा तीन विकेट्सनं पराभव केला. या विजयासह पॉईंट्स टेबलमध्ये लंकेनं अव्वल स्थानावर झेप घेतली आहे.