बॅनरबाजी आणि घोषवाक्य... निवडणुकीचा फंडा!

Last Updated: Tuesday, April 8, 2014, 18:06

ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत पाहायला मिळतेय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे, शिवसेनेचे श्रीकांत शिंदे आणि मनसेचे राजू पाटील यांच्यात रंगतदार लढत होतेय. त्यामुळंच एकमेंकावर कुरघोडी करत मतदारांचं लक्ष वेधण्यासाठी तिन्ही पक्षांनी घोषवाक्य तयार केलीत.

`बॅनर`जींना चाप!

Last Updated: Thursday, March 14, 2013, 23:37

अलिक़डच्या काळात रस्ते आणि बेकायदा होर्डिंग्ज हे जणू समिकरणचं बनलं होतं....अशा होर्डिंगविरोधात तक्रारी आल्यानंतर स्थानिक प्रशासनाकडून किरकोळ कारवाई केली जात असे..मात्र या बाबात ठोस कारवाई होतांना दिसत नव्हती...पण अशा बेकायदा होर्डिंग्ज विरोधात थेट मुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांना खडबडून जाग आलीय..

‘सारा सैफ अली खान’ची बॉलिवूड एन्ट्री!

Last Updated: Sunday, August 19, 2012, 15:52

करिना कपूरसोबत येत्या काही दिवसांत विवाहाच्या बंधनात अडकण्याची स्वप्न सैफ अली खान सध्या रंगवताना दिसतोय. पण, त्याची मुलगी स्वप्न पाहतेय ती बॉलिवूडमध्ये पाय रोवण्याची...

ममता दिदींविरुद्ध वकिलांचा मोर्चा

Last Updated: Friday, August 17, 2012, 08:04

कोलकत्यामधल्या वकीलांनी न्यायव्यवस्थेवरील ममता बॅनर्जी यांच्या कथित वक्तव्याचा रस्त्यावर उतरून निषेध केला. पोस्टर घेऊन आंदोलनात सहभागी झालेल्या वकीलांनी ममता यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

दिनेश त्रिवेदींची गच्छंती अटळ?

Last Updated: Saturday, March 17, 2012, 15:45

रेल्वे अर्थसंकल्पातल्या भाडेवाढीवरुन तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी दिनेश त्रिवेदींवर चांगल्याच संतापलेल्या आहेत. आता त्रिवेदींना हटवून त्यांच्या जागेवर मुकुल रॉय हे नवे रेल्वे मंत्री असतील असं बॅनर्जी यांनी सांगितलं आहे.