‘बच्चन बहू’ ऐश्वर्याचा सुटला संयम

Last Updated: Saturday, August 24, 2013, 09:09

बॉलिवूडची अभिनेत्री आणि बिग बी अमिताभ यांची सून ऐश्वर्या हिचा पारा चढल्याने अनेकजण आवाक झालेत. ती आपल्या कुटुंबावर नाही तर पत्रकारांवर चांगलीच उखडली. तिच्यावर प्रश्नांचा मारा झाल्याने ‘बच्चन बहू’ ऐश्वर्याचा पारा चढला.

पुरस्कारासाठी `लागेबंध` हवेत - अमिताभ

Last Updated: Monday, November 26, 2012, 12:42

बिग बी अमिताभ नाराज आहे. त्यांने जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यासाठी ट्विटरचा आसरा घेतला. पुरस्कारासाठी गुणवतेचा निकष डावलला जातोय, असे त्यांने ट्विट करताना म्हटलंय. आपण अधिक काही बोललो तर पुरस्कारांचे ‘पोलखोल’ होईल. अनेकांना ते परवडणार नाही आणि सहनही होणार नाही, असेही बिग सांगतात.

बिग बी अमिताभ चुकतात तेव्हा...

Last Updated: Wednesday, August 8, 2012, 21:34

हिंदी चित्रपटसृष्टीतील बडे स्टार चुकतात आणि त्यांच्या चुका त्यांचे चाहते काढतात. अशीच घटना घडली आहे, तीही लंडन ऑलिम्पिकच्या निमित्ताने. चुकले कोण, असा प्रश्न पडला ना. बिग बी अमिताभ बच्चन आणि स्टार शाहीद कपूर. बिग बीन मेरी कोमला आसामची करून टाकली तर शाहीदने मेरीचे कॉम केले. त्यामुळे हे दोघे ‘ट्विटर'वर चुकांमध्ये हीट झाले.

आयपील उदघाटन सोहळ्यात बॉलिवूड थिरकले

Last Updated: Tuesday, April 3, 2012, 23:14

इंडियन प्रिमियर लीगच्या पाचव्या सत्राचा उदघाटन सोहळा धुमधडाक्यात झाला. यावेळी बॉलिवूड अभिनेता दबंग सलमान खान ढिंक चिकासह अनेक गाण्यांवर नाचत धमाल केली. छम्मक छल्लोसाठी करिना कपूरसाठी चक्क २० लाख रूपये मोजण्यात आले.

'बिग बी'ला झालेय तरी काय?

Last Updated: Thursday, February 9, 2012, 19:43

बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावर येत्या ११ तारखेला पोटाची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. लिलावती रुग्णालयात त्याचं चेकअप करण्यात आलं. 'कुली' सिनेमादरम्यान पोटात झालेल्या दुखापतीमुळेच ही शस्त्रक्रीया करावी लागणार असल्याचं अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगवर म्हटलं आहे.