अबब! त्याच्या पोटात नाणी, ब्लेड, ब्रश आणि पॉलिथीन

Last Updated: Saturday, June 14, 2014, 14:04

लहान मुलांच्या पोटातून अनेकदा सुई, नाणे, सेफ्टी पिन अशा अनेक वस्तू डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे काढल्याचे आपण अनेकदा ऐकले असेलच. पण, अकोल्यातील घटना ऐकून तुम्हाला कुतूहल तर वाटेलच पण धक्काही बसेल. अकोल्यात एका रुग्णाच्या पोटातून चक्क 23 नाणी, ब्लेड, ब्रशचा तुकडा आणि पॉलिथीनची पिशवी निघालीय.

रोज दात न घासल्यास होऊ शकतो कँसर

Last Updated: Wednesday, June 13, 2012, 15:16

सकाळी उठल्यावर दात घासावे, हे मुलांना लहानपणी पालक सांगतात, दंतवैद्य सांगतात. पण, आता कँसर विशेषज्ञही हेच सांगू लागले आहेत. दात न घासल्यास दातांवर जी पुटं चढू लागतात, त्यामुळे कँसरचा धोका वाढतो.

जेवल्यावर ब्रश केल्यास दात होतील 'कायमचे साफ'!

Last Updated: Wednesday, June 6, 2012, 09:15

काही खाल्ल्यानंतर किंवा जेवल्यानंतर लगेच दात घासण्याची तुम्हाला सवय असेल, तर त्यामुळे दात पूर्णपणे खराब होऊ शकतात असा दंतवैद्यांचा दावा आहे.