आता अँन्ड्रॉईडवरही खेळा ‘दहीहंडी’...

Last Updated: Friday, October 4, 2013, 21:36

मैदानी धावपट्टीवर असो की बुद्धिबळाच्या चौकटीवर नाशिकच्या लहान वयातल्या खेळाडूंनी आपली छाप सातासमुद्रापार सोडलीय.

पवारांच्या बारामती पोलिसांना मारहाण

Last Updated: Saturday, August 31, 2013, 17:37

बारामतीत गोविंदा पथकानं पोलिसांवर चपलांचा वर्षाव केला. बारामतीतल्या योगेश भय्या मित्र मंडळाच्यावतीनं काल रेल्वे मैदानात दहिहंडीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात अभिनेत्री श्रद्धा कपूरला आमंत्रित करण्यात आलं होतं.

अमरावतीच्या आमदारांना स्टेजवर थोबाडले

Last Updated: Friday, August 30, 2013, 10:07

अमरावती येथे चक्क आमदार साहेबांनाचा मार खावा लागला. दहीहंडीचा काल उत्सव सुरू होता. याचवेळी दहीहंडी बक्षीस वितरण कार्यक्रमात एकाने घुसखोरी केली आणि आमदारांना जोरदार धप्पड मारली. या प्रकाराने कार्यक्रमात गोंधळ उडाला.

दहीहंडीच्या जल्लोषात मुंबईतले १६७ गोविंदा जखमी

Last Updated: Thursday, August 29, 2013, 23:55

दहीहंडीच्या जल्लोषात चार वाजेपर्यंत मुंबईतले १६७ गोविंदा जखमी झाले आहेत. जखमींवर पालिकेच्या विविध हॉ़स्पिटल्समध्ये उपचार सुरू आहेत.

मुंबईतल्या गोविंदांना घडणार अमेरिका वारी!

Last Updated: Wednesday, August 28, 2013, 08:44

यंदा राज्याचं महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे गोविंदा पथकांतील 25 निवडक गोविंदांना अमेरिका वारी घडणार आहे. दहीहंडी उत्सवानंतर हे पथक अमेरिकेला रवाना होतील. न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअर इथं थरांची सलामी देण्याची संधी मिळणार असून महाराष्ट्रातील पर्यटन विकासाला चालना देण्याचा हेतू या माध्यमातून साधण्याचा प्रयत्न असेल.