जेवणाचे पैसे मागितले म्हणून चौघांवर अॅसिड हल्ला

Last Updated: Sunday, May 11, 2014, 16:16

सांगलीत चौघांवर अॅसिडने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीय. यात चारही जण गंभीर जखमी झालेत. जखमींवर सांगलीच्या सिव्हिल हॉ़स्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. सांगलीच्या गुरुप्रसाद ढाब्यावर ही घटना घडली

लुटा पावसाचा मनसोक्त आनंद!

Last Updated: Saturday, July 28, 2012, 17:09

सध्या सर्वांनाच वेध लागलेत ते वर्षा सहलीचे... मुंबईपासून तास-दीड तासांच्या अंतरावर असलेले सह्याद्रीच्या कुशीतले धबधबे मुंबईकरांना खुणावत आहेत. अशाच धबधब्यांपैकी एक म्हणजे बदलापूर जवळील कोंडेश्वरचा धबधबा... निसर्ग सौदर्यानं नटलेला हा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय.

अवधुतचा 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा'

Last Updated: Tuesday, February 28, 2012, 17:41

अवधूत गुप्तेचा ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’ हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय. अभिजीत खांडकेकर या सिनेमात प्रमुख भूमिका साकारतोय.