सुनंदा पुष्कर यांची हत्या? तपासात प्रगती नाही

Last Updated: Monday, March 24, 2014, 08:42

केंद्रीय मंत्री शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूच्या प्रकरणात कुठलीही प्रगती झालेली नाही. व्हिसेरा अहवालात त्यांनी औषधाचं अतिसेवन केल्याची बाब समोर आली आहे. मात्र, या अहवालातील नोंदी या गुन्हा नोंदवण्यासाठी पुरेशा नसल्याचं म्हटलं आहे.

ऑस्कर विजेत्या अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू

Last Updated: Monday, February 3, 2014, 20:25

ऑस्कर विजेता अभिनेता फिलिप सीमोर हॉफमॅन यांचा संशयास्पद मृत्यू झालाय. मॅनहॅटन येथील वेस्ट व्हिलेज येथे हॉफमॅन यांच्या राहत्या घरातील बाथरूममध्ये त्याचा मृतदेह पोलिसांना आढळला.

पुण्यात प्रतिबंधक लस दिल्यानंतर बालकाचा मृत्यू

Last Updated: Wednesday, October 16, 2013, 14:46

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील भांबार्डे येथे बालकांना प्रतिबंधक लस दिल्यानंतर एका बालकाचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, शिरूर पोलिसात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

१९ वर्षाच्या तरूणीने दारू पिऊन जीव गमवला

Last Updated: Thursday, October 4, 2012, 18:50

स्वत:च्याच वाढदिवसानिमित्त आपल्या मित्रांना दिलेल्या पार्टीत अतिमद्यसेवन केल्याने सनम हसन या १९ वर्षाच्या तरूणीचा मृत्यू झाला आहे.