'दोस्ताना-२' येतोय

Last Updated: Friday, April 27, 2012, 16:26

आता लवकरच 'दोस्ताना'चा दुसरा भाग येतोय. जॉन अब्रहम आणि अभिषेक बच्चनच यात असतील. येणारा दुसरा भाग हा पहिल्या दोस्तानापेक्षा जास्त धमाल , नॉटी आणि सेक्सशी संबंधित जोक्सनी खच्चून भरलेला असेल.

कपुरांचा 'लेडी' दोस्ताना

Last Updated: Wednesday, December 28, 2011, 09:04

बॉलिवूडमध्ये आणखी एक 'दोस्ताना' येणार असल्याची चिन्हं आहेत आणि हा दोस्ताना रंगणार आहे करीना कपूर आणि सोनम कपूरमध्ये. खुद्द सोनम कपूरने दोस्तानासारख्या सिनेमामध्ये काम करायला आवडेल असं विधान केलंय.