मुलींना जीन्स-टी शर्ट वापरण्यास बंदी; वारकऱ्यांचा फतवा

Last Updated: Saturday, April 26, 2014, 17:01

वारकऱ्यांना आता आपण `खरा वारकरी` असल्याचं आता सिद्ध करावं लागणार आहे. कारण, वारकऱ्यांच्या संघटनेनं वारकऱ्यांनी आणि त्यांच्या मुला-मुलींनी कसं राहावं, याबद्दलेच काही फतवेच जाहीर केलेत.

फतवा : दाढीतील `ऊ` मारलीत, तर खाल चाबकाचे ५० फटके

Last Updated: Thursday, August 29, 2013, 17:51

या फतव्यामध्ये स्पष्टपणे लिहिण्यात आलं आहे, की असद सरकारविरोधात लढणाऱ्या जिहादींनी आपल्या दाढीतील ऊ मारल्यास त्यांना चाबकाचे ५० फटके मारण्यात येतील. या मागचं कारणही तितकंच विक्षिप्त आहे.

पती नसताना एसी; महिलेचं नैतिक अध:पतन!

Last Updated: Thursday, May 23, 2013, 09:15

एका स्वयंभू मौलवीच्या म्हणण्यानुसार पतीच्या गैरहजेरीत एअर कंडीशनर चालू करणाऱ्या महिलेचं नैतिक अध:पतन होतं. त्यामुळे महिलांनी पती घरी असेल तरच एसी चालू करावा.

रॉक बँण्ड : तरूणींना धमकी तक्रार दाखल

Last Updated: Wednesday, February 6, 2013, 08:48

काश्मिरातल्या मुलींच्या रॉक बॅण्डला धमकी देणाऱ्यां विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. श्रीनगरच्या राजबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूर्यनमस्कार इस्लामविरोधी, मुस्लिमांचा फतवा!

Last Updated: Wednesday, January 11, 2012, 17:30

स्वामी विवेकानंदांच्या जयंती निमित्त मध्य प्रदेश सरकारने सर्वाधिक सूर्य नमस्कार घालण्याच्या जागतिक विक्रमाची नोंद व्हावी यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरु केले असले तरी मुस्लिम समुदायाच्या नेत्यांनी त्या विरोधात फतवा जारी केला आहे.