रितेश -जेनेलिय़ा आज होणार विवाहबद्ध

Last Updated: Friday, February 3, 2012, 12:51

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझाचे आज शुभमंगल होत आहे. रितेश आणि जेनेलियाचे प्रेमप्रकरणाची दशकपूर्ती झाली. परीकथे सम असलेल्या प्रेमप्रकरणाची परिणीती विवाहात होणार आहे. आज १२ वाजण्याच्या सुमारा मुंबईत घोड्यावरून जोरदार मिरवणूक काढण्यात आली.रितेश देशमुख आणि जेनेलिय़ा डिसुझा हे बॉलिवूडचं कपल आज मुंबईत विवाहबद्ध होत आहेत.

रितेश-जेनेलियाचे शुभमंगल पाच फेब्रुवारीला

Last Updated: Tuesday, December 13, 2011, 13:45

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझाचे शुभमंगल ५ फेब्रुवारी २०१२ होणार असल्याच्या वृत्ताला सूत्रांनी दुजोरा दिला आहे. रितेश आणि जेनेलियाचे प्रेमप्रकरणाची दशकपूर्ती झाली. परीकथे सम असलेल्या प्रेमप्रकरणाची परिणीती विवाहात होणार आहे. 'तुझे मेरी कसम' या सिनेमाद्वारे दोघांनीही सिनेसृष्टी पदार्पण केलं होतं