Last Updated: Tuesday, July 17, 2012, 21:00
कोल्हापूर शहराजवळच्या मोरेवाडी भागात काही तरूणांनी दहशत माजवली होती. रात्री अपरात्री चाकू, तलवारी घेऊन फिरणे, मुलांना आणि लोकांना धमकावत दहशत निर्माण केली जात होती. त्यांना पोलीसांनी कोल्हापूरी हिसका दाखवला.