सोनिया गांधींचा अमेरीकेला पासपोर्ट देण्यास नकार

Last Updated: Tuesday, April 8, 2014, 17:20

अमेरीकेत सोनिया गांधी यांनी १९८४च्या शीखविरोधी दंगली बाबत सुरू असलेल्या एका प्रकरणात साक्षीचे पुरावे म्हणून स्वत:चे पारपत्र(पासपोर्ट)ची प्रत जमा करण्यास नकार दिला आहे.

मुंबईकरांच्या जीवाशी खेळ, अनधिकृत हॉस्पिटल्सकडे दुर्लक्ष!

Last Updated: Thursday, October 17, 2013, 13:44

मुंबईत अनेक बेकायदेशीर हॉस्पिटल्स आणि नर्सिंग होम बिनबोभाटपणे सुरू आहेत. मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि पोलिसांचे खिसे गरम केले की, अशा अवैध हॉस्पिटल्सकडे सोयिस्करपणे कानाडोळा केला जातो. अक्षरशः झोपडपट्ट्यांमध्ये ही अवैध नर्सिंग होम्स थाटण्यात आलीत. मुंबईकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या या अनधिकृत हॉस्पिटल्सवर आमचा हा स्पेशल रिपोर्ट.

मुख्यमंत्र्यांचं विदर्भाकडे दुर्लक्ष, मुत्तेमवारांचा घरचा आहेर!

Last Updated: Wednesday, October 2, 2013, 15:51

मुख्यमंत्र्यांचं नागपूर आणि विदर्भाकडे लक्ष नाही असा आरोप काँग्रेसचे खासदार विलास मुत्तेमवार यांनी केलाय.