ही दोन झाडं आहेत पूर्वजन्मातील प्रियकर-प्रेयसी!

Last Updated: Wednesday, July 3, 2013, 08:33

प्रेमाचं तेज अखंड तेवत राहतं असं म्हणतात. उत्तराखंडच्या मेलाघाट खातिमा नावाच्या एका छोट्या गावात हे प्रेमाचं तेज वर्षानुवर्ष फुलतंय.

‘सरकायलो खटिया’ आणि ‘आडवाणी’ एकाच दुकानातल्या गोष्टी!

Last Updated: Monday, December 17, 2012, 22:26

‘सरकायलो खटिया जाडा लगे’सारखं गाणं आणि ‘लालकृष्ण आडवाणी यांचं मोठा नेता होणं’ या एकाच पातळीवरच्या गोष्टी आहेत, असं विधान जावेद आख्तर यांनी केलं आहे.

‘खतरों के खिलाडी’मध्ये 'बाजीराव सिंघम'

Last Updated: Friday, July 6, 2012, 16:47

खिलाडी अक्षय कुमार ‘खतरों के खिलाडी’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या नव्या सीझनमध्ये दिसणार नाही, अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. यावर या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी आता शिक्कामोर्तब केलंय. आता खतरों के खिलाडी या कार्यक्रमाचा निवेदक म्हणून आपल्या सर्वांचा लाडका ‘सिंघम’ दिसणार आहे.

झी २४ तासचा दणका, बोगस खत विकणारा गजाआड

Last Updated: Tuesday, January 3, 2012, 19:43

बनावट आणि विना परवाना खत विक्री करणाऱ्या एका आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न झाल्याचं उस्मानाबादमध्ये उघड झालं आहे. उस्मानाबादमधल्या अंबेजवळगा परिसरातल्या शेतकऱ्यांनी बनावट खत विक्रेत्याला पकडून दिले मात्र उस्मानाबाद पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यानं त्याला सोडून देण्याचा प्रयत्न केला.

सुश- द सिरीयल लव्हर

Last Updated: Tuesday, December 27, 2011, 17:38

प्रेमाला उपमा नाही ते देवाघरचं देणं असं म्हणतात पण सुश्मिता सेनच्या प्रेम प्रकरणांच्या यादीवर खुद्द भगवंताने नजर टाकली तर त्याला सुध्दा भोवळ येईल. या बाईची प्रेम प्रकरणं हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय होऊ शकतो. सुश्मिता सेन ही एक सिरीयल लव्हर आहे.