सलमानने गुजरातमध्ये जाऊन मोदींचीच 'पतंग कापली'

Last Updated: Tuesday, January 14, 2014, 16:44

नरेंद्र मोदी यांच्या नशिबात जे असेल ते त्यांना मिळो, असं सलमान खानने म्हटलं आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान व्हावेत अशी सलमानची इच्छा आहे का?, या प्रश्नाला सलमान खानने अशी व्यवस्थित बगल दिली.

पतंगप्रेमींवर... फास नायलॉन मांजाचा!

Last Updated: Tuesday, January 14, 2014, 20:40

पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या नायलॉनचा मांजा धोकादायक ठरतोय. पारंपरिक मांज्यापेक्षा नायलॉन मांजा स्वस्त असला तरीही त्यापेक्षा कितीतरी पट धारदार असल्यानं हा अतिशय घातक आहे.