राज्यसरकारकडून विद्यार्थ्यांना ‘गुड’न्यूज!

Last Updated: Wednesday, February 13, 2013, 10:19

होय, राज्यातल्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारनं एक गूड न्यूज दिलीय. विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपेपर्यंत राज्यात लोडशेडिंग केले जाणार नसल्याचा निर्वाळा खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलाय.

महाराष्ट्र झाला ७० टक्के लोडशेडींगमुक्त

Last Updated: Thursday, May 10, 2012, 12:35

महाराष्ट्र जवळजवळ ७० टक्के लोडशेडिंगमुक्त झाला आहे असा दावा महावितरणने केला आहे. राज्यभरातील १४२ पैकी ९४ विभाग लोडशेडिंगमुक्त झाल्याचं महावितरणतर्फे सांगण्यात आलं आहे.

लोडशेंडीग ४ डिसे.२०१२ला संपणार- मुख्यमंत्री

Last Updated: Wednesday, March 21, 2012, 13:46

महाराष्ट्रासमोरील भारनियमनाचं सकंट सपंणार असल्याचे सुतोवाच मुख्यमंत्र्यानी केले आहे. मुख्यमंत्र्यानी आज विधीमंडळात राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देताना ४ डिसेंबर २०१२ पर्यंत महाराष्ट्र लोडशेडींगमुक्त होणार असल्याची घोषणा केली आहे.

'दाटे' अंधाराचे जाळे

Last Updated: Saturday, October 22, 2011, 15:06

दिवाकर रावते
महाराष्ट्राला उतरती कळा लागलीए. असचं म्हणावं लागेल, जनतेची होणारी ससेहोलपट आता पाहावत नाही. माझा महाराष्ट्रातील माणूस हा दयनीय अवस्थेत जगत आहे याचं दु:ख तर आहेच, पण वाईट या गोष्टीच वाटतं की आता त्यांची प्रतिकारशक्तीच नष्ट होत चालली आहे.