सलमानच्या बॉ़डीवर माधवन फिदा

Last Updated: Wednesday, March 27, 2013, 09:16

सलमानच्या ‘सिक्स पॅक्स’वर अनेक तरुणी फिदा आहेतच आता यामध्ये आणखी एकाची भर पडलीय. पण, ती एखादी मुलगी किंवा अभिनेत्री नव्हे... तर एक अभिनेता सलमानच्या बॉडिवर फिदा झालाय. तो आहे आर. माधवन...

फरदीन खानच्या पत्नीचा गर्भपात, जुळी मुले गमावली

Last Updated: Monday, December 10, 2012, 18:27

बॉलीवुड अभिनेता फरदीन खान आणि त्याची पत्नी आपल्या जुळ्या मुलांची वाट बघत होते, मात्र, पत्नी नताशाचा गर्भपात झाल्याने फरदीन आणि त्याचा पत्नीचे हे स्वप्न लांबणीवर पडले आहे.