मोदींकडून किती पैसे घेतले- सोमनाथ भारतींचा मीडियावर आरोप

Last Updated: Saturday, January 25, 2014, 14:05

आधीच छापा प्रकरणावरून वादग्रस्त राहीलेले दिल्लीचे कायदामंत्री सोमनाथ भारती आज पुन्हा नव्या वादात सापडले. मीडियावर मोदींकडून पैसे घेतल्याचा आरोप त्यांनी केला. अखेरीस थोड्यावेळानं त्यांना समस्त पत्रकारांची माफी मागावी लागली.

विरारामध्ये शनिवारी मध्यरात्री लोकलवर दगडफेकीचा थरार

Last Updated: Tuesday, December 3, 2013, 16:19

विरार स्थानकात शनिवारीमध्यरात्री थरार घटना घडली. विरार स्थानकात १ वाजून ५ मिनिटांनी येणारी लोकल सिग्नल बिघाडामुळे स्थानकाबाहेर ५० मिनिटे उभी राहिली. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी लोकलमधून उतरून दगडफेक केल्याची बाब पुढे आली आहे.

भारताचे यान मध्यरात्रीनंतर मंगळ ग्रहाच्या कक्षेत

Last Updated: Saturday, November 30, 2013, 12:59

भारताचे मंगळयान आज शनिवारी मध्यरात्रीनंतर पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडेल आणि मंगळ ग्रहाच्या दिशेने आपल्या प्रवासाला प्रारंभ करेल. हे मंगळयाळ २५ दिवस पृथ्वीच्या कक्षेत राहिले.

प्रियांका अर्ध्या रात्री, सलमानच्या दारी

Last Updated: Wednesday, September 5, 2012, 11:41

बॉलिवूडमध्ये प्रियांका चोप्राच्या पक्षबदलाची चर्चा चांगलीच रंगली आहे. शाहरुख खानच्या कँपमधून दूर गेलेल्या प्रियंका चोप्राने आता बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खानशी जवळीक साधण्यास सुरूवात केली आहे.