राजेश खन्ना यांच्या शेवटच्या चित्रपटाला यू/ए सर्टीफिकेट

Last Updated: Wednesday, September 4, 2013, 14:21

बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या शेवटच्या चित्रपटाला आता केद्रींय चित्रपट प्रमाणन मंडळच्या (सीबीएफसी) तर्फे यू/ए प्रमाणपत्र मिळाले आहे. राजेश खन्ना यांचा शेवटचा चित्रपट ‘रियासत’ आता लवकरच रिलिझ होणार आहे. ‘रियासात’ हा चित्रपट २०१२ मध्ये राजेश खन्ना यांच्या वाढदिवसाच्या दिवशी रिलिझ होणार होता. पण आता हा चित्रपट राजेश खन्ना यांच्या ७१ व्या जन्मदिनाच्या दिवशी रिलिझ होणार आहे.

९ अंक खास, अक्षय कुमारचा ‘बॉस’

Last Updated: Tuesday, August 27, 2013, 19:33

अभिनेता अक्षय कुमारचा आगामी सिनेमा ‘बॉस’ चं ट्रेलर आज रिलीज करण्यात आलं आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यासाठी त्याने आपल्या लकी अंकाचा म्हणजेच ‘नऊ’ या अंकाचा आधार घेतला आहे

कतरिनानं केलं आदित्य चोप्राला नाराज

Last Updated: Friday, August 16, 2013, 15:21

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कतरिनाने यश राज बॅनरच्या ‘गुंडे’ या सिनेमासाठी नकार दिल्यानं आदित्य चोप्रा नाराज झाल्याचे समजते.