Last Updated: Thursday, August 9, 2012, 14:06
भारताला लक्ष्य करून पाकिस्तान आपल्या अणु क्षेपणास्त्रांमध्ये सातत्यानं बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नात आहे. अशी माहिती खळबळजनक माहिती अमेरिकन काँग्रेसनं आपल्या एका रिपोर्टमध्ये दिलीय.
Last Updated: Wednesday, April 11, 2012, 14:15
पाकिस्तानकडे भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे असल्याची माहिती पुढे आली आहे. पाकिस्तानकडे सध्या ९० ते १०० अण्वस्त्रे असल्याचे एका अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
Last Updated: Thursday, March 8, 2012, 10:29
पाकिस्तानकडे ११० अण्वस्त्रं असल्याचं तसंच मागील वर्षात अण्वस्त्रसज्जतेसाठी २,२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स त्यावर खर्च करण्यात आल्याचा दावा एका आंतरराष्ट्रीय स्वंयसेवी संस्थेने केला आहे.
Last Updated: Thursday, October 27, 2011, 09:18
लीबियामध्ये राष्ट्रीय हंगामी परिषदेच्या सैन्याला रासायनिक अस्त्रे सापडली असून, ही अस्त्रे सुरक्षितरीत्या ठेवण्यात आली असल्याची माहिती परिषदेच्या (एनटीसी) प्रवक्त्याने सांगितले.
आणखी >>