Last Updated: Tuesday, April 8, 2014, 19:35
आपली प्रेयसीची हत्या करणारा दक्षिण आफ्रिकेचा धावपटू ऑस्कर पिस्टोरियस खटल्याच्यावेळी साक्ष देताना भावूक झाला होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. त्यांने प्रेयसी रीवा स्टीनकॅंपच्या नातेवाईकांची माफी मागितली.
Last Updated: Saturday, February 23, 2013, 10:32
प्रेयसीच्या हत्येप्रकरणी तुरूंगात असलेला लंडन ऑलिम्पिक मेडल विजेता ऑस्कर पिस्टोरियसला जामीन मंजूर करण्यात आलाय. दक्षिण आफ्रिकेतील न्यायालयाने पिस्टोरियसला हा जामीन मंजूर केलाय.
Last Updated: Wednesday, February 20, 2013, 10:35
‘मी आणि रिवा एकमेकांवर खूप प्रेम करत होतो आणि आमच्या प्रेमाचा शेवट असा होईल, असा आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता’ असं पिस्टोरिअसनं म्हटलंय.
Last Updated: Monday, February 18, 2013, 20:14
आता एक अशी कहाणी जी एखाद्या हिंदी चित्रपटाची सस्पेंस स्टोरीच वाटावी...एक हत्या होते आणि हत्येचा आरोपीही पोलिसांच्या ताब्यात येतो...
Last Updated: Thursday, February 14, 2013, 14:54
जगभरात ‘व्हॅलेंटाईन डे’ मोठ्या उत्साहानं साजरा होत असतानाच दक्षिण आफ्रिकेचा पॅराऑलिम्पक धावपटू आणि स्टार खेळाडू ऑस्कर पिस्टोरिअस यानं आपल्या मैत्रिणीचा खून केलाय. पोलिसांनी पिस्टोरिअसला अटक केलीय.
Last Updated: Friday, July 6, 2012, 13:21
दुर्दैम्य इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरवर माणूस किती मोठी झेप घेवू शकतो हे दाखवून दिलंय दक्षिण आफ्रिकेचा अथलिट ऑस्कर पिस्टोरियसनं... दोन्ही पाय नसलेल्या ऑस्करनं कृत्रिम पायांच्या मदतीनं ऑलिम्पिकमध्ये धावण्याचं स्पप्न पूर्ण होणार आहे...
आणखी >>