पाक पंतप्रधान गिलानींवर आरोप निश्चित

Last Updated: Monday, February 13, 2012, 11:21

पाकचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांच्यावर कोर्ट अवमान प्रकरणी आरोप निश्चित करण्यात आले.

काश्मीरप्रश्नी युध्द पाकिस्तानला परवडणारं नाही

Last Updated: Monday, February 6, 2012, 11:19

पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी काश्मीर समस्या चर्चा आणि राजनैतिक मार्गानेच सोडवावा लागेल कारण पाकिस्तानला २१व्या शतकात युध्द परवडणार बाब नसल्याचं मान्य केलं.

पाक सुप्रिम कोर्टाची गिलानींना नोटीस

Last Updated: Monday, January 16, 2012, 21:49

पाकिस्तानमध्ये मेमोगेट प्रकरण आणि झरदारींवरील घोटाळ्यांच्या आरोपांबाबत कारवाई न केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टानं गिलानींना अवमानाची नोटीस बजावलीय. तसंच 19 जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

पाकिस्तानमध्ये सत्तांतराचे वारे

Last Updated: Wednesday, January 11, 2012, 23:14

पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी संरक्षण सचिव लेफ्टनंट जर्नल निवृत्त खलीद नईम लोधी यांची हकालपट्टी केल्याने पाकिस्तानमधील परिस्थिती गंभीर बनली आहे.