परिनिती- प्रियांका चोप्रा या बहिणींमध्ये ‘टक्कर’

Last Updated: Friday, August 2, 2013, 12:30

बॉलिवूडची देसीगर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिची बहीण परिनिती या दोघी एका नव्या विषयामुळे चर्चेत आल्या आहेत. प्रियांकाचा ‘जंजीर २’ आणि परिनितीचा ‘शुध्द देसी रोमान्स’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी रिलीज होत आहेत. त्यामुळे आता बाँक्स ऑफिसवर या दोन्ही बहिणी एकमेकांना टक्कर देणार यात वाद नाही.

...आणि मी घाबरलेच : इश्कजादी परिणीती

Last Updated: Tuesday, March 19, 2013, 10:24

‘इश्कजादे’ या सिनेमात दमदार अभिनय करून मोठ्या ऐटीत बॉलिवूडमध्ये टाकणाऱ्या परिणीती चोप्रा हिला उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ६० वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झालाय. ही बातमी ऐकल्यानंतर परिणीती चक्क घाबरली होती, असं आम्ही नाही तर खुद्द परिणीतीनंच म्हटलंय.

३१ ला सनी लिऑन देणार प्रथमच लाईव्ह परफॉर्मंस

Last Updated: Thursday, December 20, 2012, 15:56

पॉर्न स्टार सनी लिऑन याबद्दल बोलताना म्हणाली, “मी यंदा प्रथमच लोकांसमोर लाईव्ह परफॉर्म करणार आहे... ते ही लोकांच्या खूप मोठ्या जमावासमोर. मला या गोष्टीचा खूप आनंद होतोय.

प्रियांकानंतर शाहरुख आता परिणीतीसोबत...

Last Updated: Wednesday, October 17, 2012, 13:51

शाहरूख खान-प्रियांका चोप्राच्या जोडीला त्यांच्या चाहत्यांनी भरभरून दाद दिली. लवकरच शाहरुख प्रियांकाची चुलत बहिण परिणीती चोप्राबरोबरही झळकणार असल्याची चर्चा रंगतेय.

ढासू इश्कजादे परमा-झोया

Last Updated: Thursday, June 14, 2012, 16:03

विनोद पाटील
तिरस्कार, महत्वाकांक्षा, विश्वासघात, बदला, प्रेम आणि प्रेमासाठी त्यागाचा अविस्मरणीय प्रवास. सलीम-अनारकली, लैला-मजनू, हिर-रांझा, सोणी-महिवाल आणि रोमियो-जुलियट सारखाच प्रेमासाठी परमा आणि झोयाच्या संघर्षांची ही कहाणी.