Last Updated: Thursday, March 14, 2013, 22:17
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पोपच्या नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. “२००० वर्षांहूनही अधिक काळ प्रेम आणि सहकार्याचा संदेश देणाऱ्या पोपच्या पदावर अमेरिकन व्यक्ती बसली आहे.
Last Updated: Thursday, March 14, 2013, 08:16
व्हॅटीनक सिटीमध्ये नवे पोप यांची निवड जाहीर झालीये. 266 वे पोप म्हणून अर्जेटीनाचे जॉर्ज मारियो बर्गोग्लिओ यांची निवड जाहीर झाली.
Last Updated: Wednesday, March 13, 2013, 14:54
पोप पदावरून राजीनामा देणारे बनेडिक्ट (सोळावे) यांची सोन्याची अंगठी तोडण्यात आलीय. पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार ही अंगठी चांदीच्या हातोड्यानं तोडण्यात आलीय.
Last Updated: Wednesday, March 13, 2013, 12:55
आगामी पोप कोण असणार हे भारतीय वेळेनुसार मध्यरात्रीपर्यंत ठरू शकलेलं नाही. बेनेडिक्ट १६वे यांच्या राजीनाम्यानंतर पुढील पोप कोण असणार याबाबत निवडणुक प्रक्रिया अजूनही सुरू आहे.
Last Updated: Wednesday, March 13, 2013, 07:54
पोप बेनेडिक्ट सोळावे यांच्या ऐतिहासिक राजीनाम्यानंतर रोममधल्या व्हॅटिकन सिटीत नव्या पोपच्या निवडीची प्रक्रिया सुरू झालीय. त्यासाठी मतदानाचा अधिकार असलेले जगभरातले १२० कार्डिनल्स इथं दाखल झालेत.
Last Updated: Tuesday, March 12, 2013, 15:50
व्हॅटिकन सिटीमध्ये आज नव्या पोप निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पोप बेनेडिक्ट सोळावे यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते.
Last Updated: Thursday, December 27, 2012, 12:00
पुढच्या १२ वर्षांच्या आतमध्ये मानव परग्रहवासियांच्या संपर्कात येणार आहे, असा दावा केलाय ब्रिटनच्या सुरक्षा मंत्रालयाच्या ‘यूएफओ’ (अन आयडेन्टीफाईड ऑब्जेक्ट) योजनेच्या एका माजी अधिकाऱ्यानं...
आणखी >>