केआरकेचं वंशद्वेषी विधान, कारवाईची मागणी

Last Updated: Thursday, August 8, 2013, 17:12

अभिनेता कमाल राशिद खान (केआरके) याच्या विरोधात डॉ. भीमराव आंबेडकर विचारमंच या संस्थेतर्फे वंशद्वेषी टीका केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मी सुपरस्टार नाही, मात्र खूश – सोनम

Last Updated: Monday, June 17, 2013, 12:31

मला बाबांची प्रसिद्धी नकोय असं म्हणणारी सोनम तिच्या करिअरच्या आयुष्यात मात्र समाधानी आहे. ती म्हणतेय जरी मी बॉलीवूडची सुपरस्टार नसले तरी, मला मिळालेल्या यशात मी आनंदी आहे. आयुष्याने मला खूप काही दिलयं. चांगलं कुटुंब, आई-बाबा आणि एक चांगली बहीण दिलीय. या आयुष्यात मी खूप खूश आणि समाधानी आहे.

पाहा, रांझना ट्रॅक ‘तुम तक…’

Last Updated: Tuesday, May 7, 2013, 09:11

ए. आर. रेहमान रॉक्स अगेन... होय, यंदाच्या उन्हाळ्यात प्रेक्षकांना प्रेमाचा थंडावा देण्यासाठी ए. आर. रेहमानचा हा खास ट्रॅक ‘तुम तक’... धनुष आणि सोनम कपूर यांच्या आगामी ‘रांझना’ या सिनेमातील हे एक नवीन गाणं...