Last Updated: Monday, January 6, 2014, 16:58
बॉलीवूडचा दंबग अभिनेता सलमान खानने काहीही केलं तरी तो सतत चर्चेत असतो. शाहरूख खानच्या चित्रपटात सलमान खान काम करेल?, यावर कुणाचा विश्वास आता तरी बसणार नाही. मात्र शाहरूखचा चित्रपट हॅप्पी न्यू ईअरमध्ये सलमान खान अभिनय करणार आहे.