कोकणचा विकास बाकी आहे - कामत

Last Updated: Saturday, April 14, 2012, 09:28

देशातील अन्य पर्यटनस्थळे ज्या पद्धतीने विकसित झाली, त्या तुलनेत कोकणचा विकास आजही झालेला नाही. कोकणातील अनेक ठिकाणे दु्र्लक्षीत आहेत. ती प्रकाशात येण्याची गरज आहे. त्यामुळे पर्यटनस्थळांचा विकास होणे गरजेचे असून, याकरिता कोकणच्या सर्वंकष विकासाकरिता प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत उद्योजक विठ्ठल कामत यांनी व्यक्त केले.

जयंती वाघधरेंना संस्कृती कलादर्पण

Last Updated: Sunday, March 25, 2012, 15:45

संस्कृती कलादर्पणचा पुरस्कार 'झी २४ तास'च्या पत्रकार 'जंयती वाघधरे' यांना मिळाला आहे. नाटक, सिनेमा आणि वृत्तविषयक कार्यक्रमांसाठी हे पुरस्कार दिले जातात. वृत्तविषयकासाठीचा सर्वोत्कृष्ट मुलाखतकार म्हणून जयंती वाघधरे यांना सन्मानित करण्यात आलं आहे.

'पिंजरा' मध्ये वाजणार लग्नाची शहनाई

Last Updated: Wednesday, December 14, 2011, 12:47

आता लग्न म्हटलं की नटणं-मुरडणं आलंच.. अहो लग्न आहे ते म्हणजे 'पिंजरा' मालिकेत. वीर आणि आनंदीप्रमाणेच शेलार आणि देशमुख कुटुंबातले सारेच जण नटून-थटून वावरताना दिसत आहेत.