भारतीयांची फुफ्फुसं अकार्यक्षम!

Last Updated: Wednesday, September 4, 2013, 10:58

भारतीयांच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता ही युरोपियन नागरिकांच्या फुफुसांच्या तुलनेत ३० टक्क्यांनी कमी असल्याचं नुकतंच एका अभ्यासात निष्पन्न झालंय. केवळ एवढंच नाही तर जगभरातील १७ देशांतील नागरिकांच्या फुफ्फुसांच्या तुलनेत भारतीयांची फुफ्फुसं ही सर्वाधिक अकार्यक्षम असल्याचं धक्कादायक वास्तव एका कॅनेडियन सर्वेक्षणात पुढं आलंय.

`दबंग` खान अव्वल, कतरीनालाही टाकलं मागे

Last Updated: Friday, August 2, 2013, 10:01

कतरीना कैफ आणि सलमानची जोडी आणि त्यांचे रेकॉर्ड काही केल्या संपत नाही. पण आता दबंग सलमान खाननं कतरीनाला चक्क मागं टाकलंय. मोबाईलवर सर्वाधिक वेळा सर्च करण्यात येणाऱ्या व्यक्तींच्या यादीत सलमाननं अव्वल स्थान पटकावलंय. एवढंच नाही तर त्यानं कतरीना कैफलाही मागं टाकलंय.