‘लिनोवो’चा धुमधडाका; घेऊन या २२ हजारांत पीसी!

Last Updated: Tuesday, March 26, 2013, 12:10

कम्प्युटर निर्माती कंम्पनी लिनोवोनं सोमवारी पर्सनल कम्प्युटरचे तब्बल १८ नवे मॉडेल लॉन्च केलेत. ‘विंडोंज ८’ या आधुनिक ऑपरेटींग सिस्टमसहित हे कम्प्युटर्स लॉन्च करण्यात आलेत.

मायक्रोसॉफ्टने सादर केले विंडोज ८

Last Updated: Friday, October 26, 2012, 10:42

मायक्रोसॉफ्ट कंपनीतर्फे विंडोज-8 ही नवी ऑपरेटिंग सिस्टम बाजारात दाखल झालीये. गेल्या अनेक दिवसांपासून वेबदुनियेत याची चर्चा होती. या नव्या सिस्टिममुळे मायक्रोसॉफ्ट कंपनीने नव्या उत्साहाने पुन्हा एकदा बाजारात पाऊल टाकलंय.

'विंडोज ८'चं 'बीटा' व्हर्जन 'फ्री'

Last Updated: Thursday, March 1, 2012, 10:59

प्रथमच मायक्रोसॉफ्ट आपल्या आगामी ‘विंडोज ८’चं व्हर्जन लाँच करण्यापूर्वीच ग्राहकांच्या हातात टेस्टींगसाठी देणार आहे. ‘विंडोज ८’ ही नवी ऑपरटिंग सिस्टम टॅब्लेट पीसी सारख्या न्यू वेव्ह काँप्युटर तसंच पारंपरिक डेस्कटॉप काँप्युटरसाठीही वापरण्यात येऊ शकते.