वांद्रे-वरळी सी लिंकवरही मनसेची `टोळधाड`

Last Updated: Tuesday, January 28, 2014, 19:53

मनसे कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी वांद्रे-वरळी सी लिंक टोलनाक्यावर राडा करत टोलनाक्याची मोडतोड केली. तोडफोड प्रकरणी वांद्रे पोलिसांनी माजी नगरसेवक कप्तान मलिक यांच्यासह २० ते २५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

वांद्रे-वरळी सी लिंकजवळ तरुणीचा मृतदेह आढळला

Last Updated: Monday, September 23, 2013, 08:13

मुंबईतल्या वांद्रे सी लिंकजवळ एका महिलेचा मृतदेह आढळून आलाय. हा मृतदेह दोन भागात कापण्यात आल्याचं समोर आलंय. या महिलेचं वय जवळपास २५ वर्ष होतं. हत्येचं कारण अजून असप्ष्ट आहे.

वरळी सी लिंकवरून आत्महत्येचा प्रयत्न

Last Updated: Saturday, May 19, 2012, 15:53

मुंबईच्या वरळी सी लिंकवरुन उडी टाकून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या एका तरुणीला एका पोलीस शिपायानं वाचवलं. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घ़डली.