ठाण्याचा पुलावरून श्रेयाची लढाई

Last Updated: Friday, August 17, 2012, 15:40

ठाण्यात फ्लॅटफॉर्म नंबर 10 वरच्या पुलाच्या श्रेयवादाची राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवासेनेत लढाई रंगली आहे. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज पुलाचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला.

युवासेनेने विद्यापीठाला ठोकलं टाळं...

Last Updated: Thursday, March 29, 2012, 13:35

युवासेनेनं मुंबई विद्यापीठासमोर जोरदार निदर्शने करत विद्यापीठाच्या गेटला टाळं ठोकलं आहे.टी.वाय. बीकॉमच्या अर्थशास्त्र पेपरवरुन न्याय देण्याची मागणी युवासेनेनं केली आहे.

युवासेनेची ‘स्वच्छता मोहीम’

Last Updated: Friday, October 21, 2011, 06:20

युवासेनेचे मुख्य लक्ष हे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत, यासाठीच विद्यार्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी युवासेनेने पुढाकार घेतल्याचे दिसून येते, विद्यार्थांना खूश करण्यासाठी युवा सेनेने आगळ्या वेगळ्या प्रकारची स्वच्छता मोहीमच हाती घेतली आहे.

आता राष्ट्रवादीचा 'आयटम' नंबर

Last Updated: Thursday, October 20, 2011, 13:10

राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यातल्या कोरेगावमध्ये जणू शालेय विद्यार्थ्यांनाच आयटम सॉँगचे धडे देण्यात आल्याचं दिसून आलं. तेही आमदार शशिकांत शिंदे यांच्याच उपस्थितीत.