Last Updated: Thursday, January 16, 2014, 17:30
सध्या सोशल नेटवर्किंग साईट म्हणा की वॉट्स अॅपवर सगळीकडे चर्चा रंगतेय ती विविध जोक्सची... सुरुवातीला असे जोक्स फक्त सीआयडी आणि रजनीकांत यांच्यावर यायचे. पण आता त्यांना मागे टाकत ‘बाबूजी’ अर्थात आलोक नाथ पुढे आले. त्यानंतर आता आलोक नाथ यांना टक्कर द्यायला आल्या आहेत ‘विडो स्पेशलिस्ट’ निरुपा रॉय...