बिकिनी घालायला प्रॉब्लेम नाही- परिणीती

Last Updated: Thursday, May 17, 2012, 18:28

‘इशकजादे’ या चित्रपटाने प्रसिध्दीची चव चाखणाऱ्या परिणीती चोपडा आता बोल्ड झाली आहे. चित्रपटात बिकनी घालायला काहीच प्रॉब्लेम नसल्याचे परिणीतीने एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे.

'अजिंठा' आणि 'इष्कजादे' हिट

Last Updated: Friday, May 11, 2012, 23:07

या विकेण्डला बहूचर्चित अजिंठा, यश राज बॅनरचा इशकजादे आणि भट्ट कॅम्पचा डेंजरस इष्क हे चित्रपट भेटीला आलेत. अजिंठा या सतत चर्चेत असमा-या सिनेमाला प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिलीय. तर यशराजच्या प्रेमकहाणीचा फर्म्युलाही पुन्हा हिट ठरलाय.