Last Updated: Friday, May 11, 2012, 11:14
अवकाळी पावसाने मराठवाडा आणि पश्चिम विदर्भाला चांगलेचे झोडपून काढले. वादळवार्यासह आलेल्या पावसाने बीड, परभणी, हिंगोली, औरंगाबाद, जालना, जळगाव, पुणे आणि बुलडाणा जिल्ह्यात २0 जणांचे बळी घेतले आहेत. वादळ आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या तुफान पावसाने गुरुवारी खान्देशातही थैमान घातले.