कतरिना चौथ्यांदा जगातील सर्वात सेक्सी महिला

Last Updated: Tuesday, July 3, 2012, 17:02

फॅशन विश्वात नावाजलेल्या एफएचएम मॅगझीनने पुन्हा एकदा जगातील सर्वात सेक्सी महिला म्हणून कतरिना कैफ हिची निवड केली आहे. एफएचएमच्या यंदाच्या अंकात या बॉलिवुड बालेला हा किताब प्रदान करण्यात आला आहे. आतापर्यंत चौथ्यांदा कतरिनाची जगातील सर्वात सेक्सी महिला म्हणून निवड झाली आहे.

मॅगझीनसाठी झाली सनी लिऑन टॉपलेस!

Last Updated: Tuesday, May 8, 2012, 17:13

कॅनडाची पॉर्न स्टार सनी लिऑनला न्यूड होणे काही नवीन गोष्ट नाही आहे. परंतु, ती आता कोणत्याही पॉर्न मुव्हीसाठी नाही तर एका मॅगझीनसाठी टॉपलेस होणार आहे. एफएचएम नावाच्या या मॅगझीनसाठी सनीने खूपच उत्तेजक असे फोटो दिले आहेत. तीचे हे फोटो या मॅगझीनच्या कव्हर पेजवर आपण पाहू शकतो.

वीना.. कपड्यां'विना'

Last Updated: Friday, December 2, 2011, 17:25

‘एफएचएम इंडिया’ या मासिकावरील मुखपृष्ठसाठी असलेल्या नग्न छायाचित्रामुळे यावेळी वीना मलिक पुन्हा चर्चेत आली आहे. त्यात आणखी आक्षेपार्ह गोष्ट म्हणजे या फोटोत असणारा तिच्या दंडावरचा ISI चा टॅटू.