टी-२० वर्ल्ड , एशिया कपसाठी भारतीय टीमची घोषणा

Last Updated: Tuesday, February 11, 2014, 15:36

टी-२० वर्ल्ड कप आणि एशिया कपसाठी भारतीय टीमची घोषणा कऱण्यात आली आहे. ईशांत शर्माला टी-२० आणि वन-डे टीममधून डच्चू देण्यात आला आहे. तर सिक्सर किंग युवराजचं टीम इंडियामध्ये कमबॅक केलं आहे.

पाकिस्तानने एशिया कप जिंकला

Last Updated: Thursday, March 22, 2012, 22:56

शेवटच्या बॉलपर्यंत रंगतदार झालेल्या फायनलमध्ये पाकिस्तानंन बाजी मारत एशिया कप जिंकलाय.. मीरपूरच्या शेर-ए-बांगला स्टेडियमवर पाकिस्तानंने बांगलादेशवर 2 रन्सने विजय मिळवलाय..

बांग्ला पडला लंकेला भारी पाठवलं भारताला घरी

Last Updated: Tuesday, March 20, 2012, 22:44

बांग्लादेशने श्रीलंकेला पराभूत केलं. त्यामुळे टीम इंडियाला घरी परतण्याची नामुष्की ओढावली आहे. बांग्लादेशने लंकवेर पाच विकेटने मात केली.एशिया कपमध्ये बांग्लादेशने इतिहास घडवला आहे. एशिया कपच्या फायनलमध्ये बांग्लादेशने पहिल्यांदाच प्रवेश केला आहे.

भारताचा ऐतिहासिक 'विराट' विजय

Last Updated: Sunday, March 18, 2012, 22:59

एशिया कपच्या बिगफआईटमध्ये पाकिस्ताननं धडाकेबाज सुरुवात केली आहे. मोहम्मद हाफीज आणि नासिर जमशेद या पाकच्या ओपनर्सची हाफ सेंच्युरीही झळकावली आहे.

भारत पाक वनडेला सुरुवात

Last Updated: Monday, March 19, 2012, 07:12

एशिया मालिकेत भारत पाकिस्तान वनडे सामन्याला सुरुवात झाली आहे. पाकिस्तानने टॉस जिंकत प्रथम बॅटिंगचा करण्याचा निर्णय घेतला. भारताला अंतिम फेरी गाठण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक आहे. टीम इंडियात रविंद्र जाडेजा ऐवजी युसूफ पठाणला संधी देण्यात आली आहे.

इंडिया टॉस 'विन', सचिन करणार शतकी 'इनिंग'?

Last Updated: Friday, March 16, 2012, 16:57

एशिया कपमध्ये भारताने टॉस जिंकला आहे. टॉस जिंकून भारताने पहिली बॅटींग घेतली आहे. सचिन महाशतक आज करणार का? याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तसंच बांग्लादेश सोबत असणऱ्या थोड्या सोप्या मॅचमध्ये शतक करण्यासाठी सचिनही नक्कीच तयार असेल.

मीरपूर वनडेत भारताची विजयी सलामी

Last Updated: Tuesday, March 13, 2012, 21:23

बांग्लादेशमध्ये मीरपूरच्या शेर-ए-बांग्ला येथे इंडिया वि. श्रीलंका वन-डे मॅचमध्ये श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेने सुरवात अतिशय चांगली केली.

एशिया कपमध्ये इंडिया झुंजणार लंकेसोबत

Last Updated: Tuesday, March 13, 2012, 12:44

भारत आणि श्रीलंका यांच्यातली एशिया कपची मॅच शेर-ए-बांगला स्टेडियमवर रंगणार आहे. टीम इंडियाची कामगिरी वर्ल्ड कपनंतर समाधानकारक झाली नाही. त्यामुळे एशिया कपमध्ये भारतीय टीम कमबॅक करण्यासाठी सज्ज असेल.

आज कुणाचं तिकीट होणार 'कर्न्फम'?

Last Updated: Wednesday, February 29, 2012, 08:34

एशिया कपसाठी टीम इंडियाचं सिलेक्शन आज मुंबईत करण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील टीम इंडियाची खराब कामगिरी पाहता सिलेक्शन कमिटीसमोर टीम इंडियाची निवड करणं आव्हानात्मक असणार आहे.