डीवायएसपी-एसीपी संवर्गातील ६७ अधिका-यांच्या बदल्या

Last Updated: Tuesday, June 17, 2014, 09:38

महाराष्ट्र पोलीस सेवेतील पोलीस उपअधीक्षक-सहायक पोलीस आयुक्त संवर्गातील ६७ अधिका-यांच्या आज गृह विभागाने बदल्या केल्या आहेत.

वसंत ढोबळे - सिंघम की दबंग?

Last Updated: Tuesday, January 15, 2013, 15:38

धडक कारवाईमुळे मुंबईतील सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांना जेवढी प्रसिद्धी मिळाली तेवढेच ते आपल्या खास कार्यपद्धतीमुळे वादग्रस्तही ठरले आहेत. बार आणि हुक्का पार्लर चालवणाऱ्यांचीची तर त्यांची चांगलीच धास्ती घेतली होती. आता पुन्हा एकदा ते वादात सापडले आहेत.

वसंत ढोबळे यांच्या बदलीला मनसेचा विरोध

Last Updated: Sunday, January 13, 2013, 22:02

मुंबईचे `हॉकी कॉप` म्हणून ओळखले जाणारे एसीपी वसंत ढोबळे यांच्या बदलीला मनसेनंही विरोध केलाय. दोन दिवसांपूर्वी अनधिकृत फेरीवाल्यांवर केलेल्या कारवाईवेळी एका फेरीवाल्याचा ब्रेन हॅमरेजनं मृत्यू झाल्यानंतर त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आलीये.

ACP कडून महिला कॉन्स्टेबलचा छळ

Last Updated: Thursday, December 27, 2012, 22:36

औरंगाबादचे सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. संदिप भाजीभाकरे यांच्यावर महिला कॉन्स्टेबलनं लैंगिक छळाचा आरोप केलाय. भाजीभाकरेंविरोधात शहरातील सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

बिल़्डरांचे हस्तक एसीपीवर बदलीचा 'कंट्रोल'

Last Updated: Tuesday, June 19, 2012, 16:49

मुंबईत बिल्डरच्या एजंटगिरीचा आरोप असलेल्या आणि झोपडपट्टीधारकांवर दबाव आणणाऱ्या एसीपी खराडेचं 'झी २४ तास'नं बिंग फोडल्यानंतर त्यांची कंट्रोल रूममध्ये बदली करण्यात आली आहे.

मुंबईचा सिंघम?

Last Updated: Thursday, June 14, 2012, 23:37

सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे यांनी मुंबईतील अनेक पब, बार आणि पार्ट्यांवर कारवाई केलीय. त्यांच्या या कारवाईमुळे मुंबईतील पब आणि बार मालकांमध्ये त्यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.