Last Updated: Sunday, February 10, 2013, 13:08
देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झालीय. महिलांवरील अत्याचाराचा हाच मुद्दा आता फेस्टिव्हलमध्येही पाहायला मिळतोय. मुंबईत सुरु असलेल्या काळा घोडा फेस्टिवलमध्ये वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी जनजागृती करण्यात येतेय.