`कॉमेडी किंग’ कपिल शर्माला शाहरूख करणार मदत

Last Updated: Tuesday, October 1, 2013, 14:10

`कॉमेडी किंग’ कपिल शर्माच्या कार्यक्रमाचा भव्यसेट जळून खाक झाला आणि हा कार्यक्रम बंद पडणार का, याचीच चर्चा सुरू होती. मात्र, `कॉमेडी नाईट्स विथ कपील` हा विनोदी कार्यक्रम सुरू राहण्याची आशा आहे. आता कपिलला अभिनेता शाहरूख खान मदतीसाठी पुढे सरसावलाय.

सपाच्या सायकलवरून निवडणूक लढविणार राजू श्रीवास्तव

Last Updated: Wednesday, February 13, 2013, 17:51

प्रसिद्ध कॉमेडी कलाकार राजू श्रीवास्तव आता राजकीय मैदानात आपले रंग दाखवणार आहे. चुटके आणि विनोद सांगून हसविणारा राज श्रीवास्तव लोकसभा निवडणूक लढविणार आहे. समाजवादी पार्टीने राजूला उमेदवारी देण्याची तयारी दाखविली आहे.