`बीसीसीआय`नं या खेळाडुंशी केलंय `सीझन कॉन्ट्रक्ट`

Last Updated: Thursday, November 14, 2013, 21:38

बीसीसीआयने सध्या सुरू असलेल्या सीझनकरता कॉन्ट्रॅक्ट करण्यात आलेल्या २५ क्रिकेटर्सची यादी जाहीर केली आहे. सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, आर. अश्विन आणि सुरेश रैना यांचा ‘ग्रुप ए’मध्ये समावेश करण्यात आला आहे.

महिला क्रिकेटर्सचा लैंगिक छळ; `पीसीबी' हादरलं

Last Updated: Wednesday, June 12, 2013, 12:09

पाकिस्तानच्या मुल्तान क्षेत्रातल्या काही महिला क्रिकेटर्सनं आपल्या वरिष्ठ आणि अधिकाऱ्यांविरोधात लैंगिक छळ आणि दुर्व्यवहारचा आरोप केलाय.

क्रिकेटला कलंकित करणारे पाकिस्तानचे `बॅड बॉईज`

Last Updated: Wednesday, October 10, 2012, 20:02

क्रिकेटच्या बॅड बॉईजमुळेच क्रिकेट वारंवार कलंकीत होतं आलंय. मॅच फिक्सिंग, बॉल टॅम्परिंग आणि डोपिंग या साऱ्या वादांमध्ये नेहमीच पाकिस्तानी क्रिकेटपटूंची नावं आघाडीवर असतात. क्रिकेटला सगळ्यात जास्त बट्टा लावला तो याच पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी...