Last Updated: Tuesday, May 1, 2012, 13:33
उन्हाळ्यात प्रत्येकालाच थकवा जाणवत असतो. शरीरातील पाणी कमी होते. खूप घाम जात असतो. त्यामुळे आपल्याला दमल्यासारखे होते. यावर आपण आइस्क्रीम खाल्ला तर ! एका सर्वेक्षणानुसार काही डेअरी प्रॉडक्ट जसे चीज आणि आइस्क्रीम यांद्वारे देखील शरीरास कॅल्शियम मिळते. आइस्क्रीम खाल्याने शरीरास व्हिटॅमिन डी,ए, बी12 मिळण्यास मदत होते. त्यामुळे आइस्क्रीम खाणे आरोग्यदायक आहे.