सचिन तेंडुलकरच्या गावात जल्लोष

Last Updated: Tuesday, June 5, 2012, 12:49

क्रिकेटचा देव समजल्या जाणा-या सचिन तेंडुलकरनं खासदारकीची शपथ घेतल्याचे समजताच त्याच्या रत्नागिरी जिल्ह्यातील हर्चे गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे. मात्र त्याचबरोबर खासदार झाल्यावर तरी सचिननं वेळ काढून गावात यावे आणि गावाच्या समस्यांचा आढावा घेऊन त्या सोडवाव्यात, अशी प्रामाणिक इच्छा गावकरी बाळगून आहेत.

आज सचिन खासदार होणार...

Last Updated: Monday, June 4, 2012, 15:09

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर सोमवारी आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. सचिन राज्यपालांच्या कक्षेमध्ये उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांच्या उपस्थितीत शपथ घेणार आहे.

सचिनच्या शपथविधीची फक्त औपचारिकता बाकी

Last Updated: Friday, April 27, 2012, 22:46

विक्रमादित्य सचिन तेंडुलकरला अखेर राज्यसभेचं नामनियुक्त सदस्यत्व मिळालंय. केंद्र सरकारनं याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळे मास्टरब्लास्टर सचिन आता राज्यसभेचा नामनियुक्त खासदार झालाय.

सचिनचा खेळ, खासदारकीचा बसणार मेळ?

Last Updated: Friday, April 27, 2012, 11:58

मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर आता लवकरच 'खासदार सचिन रमेश तेंडुलकर' म्हणून आपल्याला पाहायला मिळणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सचिन तेंडुलकर आज संसदेत खासदारकीची शपथ घेण्याची शक्यता आहे.