पाहा व्हिडिओ: शाहीद ‘आर... राजकुमार’मधील ‘गंदी बात’चा

Last Updated: Thursday, October 17, 2013, 16:31

मुंबई डान्सर, कोरिओग्राफर, अभिनेता आणि दिग्दर्शक प्रभू देवाच्या आगामी `आर... राजकुमार` चित्रपटातील `गंदी बात` गाण्याचा व्हिडिओ नुकताच लाँच करण्यात आला. या गाण्यात प्रभू देवा आणि शाहिदचा डान्सिंग तडका पाहायला मिळतो. `पेपी` प्रकारातलं हे गाणं तरुण वर्गाला नक्की आवडेल.

पवित्र स्थळावर ‘गंदी बातें’ नको - अण्णा

Last Updated: Friday, September 21, 2012, 08:24

नवीन टीम अण्णा आणि भ्रष्टाचारासारखी ‘गंदी बात’ मंदिरात करु नका, असं काल अण्णांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटलंय. ते पुण्यात बोलत होते.