भारतात प्रथमच गुगल ग्लासने शस्त्रक्रिया

Last Updated: Wednesday, September 18, 2013, 17:09

जगात दुसऱ्यांदा आणि भारतात पहिल्यांदाच डॉक्टरांनी गुगल ग्लासचा वापर करून दोन यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. चेन्नईतील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये गुगल ग्लासद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

नवा गुगल ग्लास, आता सर्वकाही

Last Updated: Tuesday, June 11, 2013, 14:24

गुगल ग्लासचं लेटेस्ट व्हर्जन बाजारात दाखल होत आहे. त्यामुळे कॉम्पॅक्ट टेक्नो उपकरण म्हणून हाच ग्लास (चष्मा) मार्केटमध्ये मोठी बाजारपेठ काबीज करण्याची शक्यता आहे. गुगल ग्लासची पहिली आवृत्ती अनेकांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यातच ही नवी आवृत्ती बाजारात दाखल होत आहे. यासाठी गुगलने कंबर कसलेय.

`गुगल ग्लास`साठी स्पेशल फेसबुक!

Last Updated: Friday, May 17, 2013, 19:43

फेसबुकनं नुकतंच ‘गुगल ग्लास’साठी स्पेशल अॅप्लिकेशन लॉन्च केलंय. म्हणजेच, आता ‘गुगल ग्लास’ वापरताना फेसबुकचाही वापर करता येऊ शकतो.