वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी मॉडेलसोबत विवाहबद्ध

Last Updated: Wednesday, June 11, 2014, 13:28

भारतीय क्रिकेट संघातला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी शुक्रवारी दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये विवाहाच्या बंधनात अडकला.

बांगलादेशविरोधात भारताची प्रथम गोलंदाजी

Last Updated: Friday, March 28, 2014, 19:23

बांगला देशात खेळल्या जाणाऱ्या टवेन्टी 20 वर्ल्ड कप क्रिकेट सामन्यात आज भारत विरूद्ध बांगलादेश असा सामना रंगणार आहे.

सर रवींद्र जडेजा सर्वात यशस्वी गोलंदाज

Last Updated: Tuesday, July 16, 2013, 16:37

तिरंगी मालिका आणि चँम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजयानंतर रवींद्र जडेजा टीम इंडियाचा हिरो बनला आहे. तसेच या वर्षातील त्याच्या कामगिरीवर नजर टाकली असता तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.

कांगारूंविरुद्ध बॉलिंग करायला हरभजन उत्सुक

Last Updated: Monday, February 11, 2013, 17:45

ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत बॉलिंग करण्यासाठी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग आतुर आहे. ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध बॉलिंग करायला आपल्याला आवडते आणि त्यासाठी आपण उत्सुक असल्याचं हरभजन सिंगने म्टलं.

उमेश यादवपुढे ऑस्ट्रेलियाचे लोटांगण

Last Updated: Wednesday, December 28, 2011, 10:48

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने ऑस्ट्रेलियाला दौऱ्यात झटपट तीन गडी बाद करून चमदार कामगिरी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला ५१ रन्सची आघाडी मिळूनही चांगली संधी उठवता आली नाही.