Last Updated: Friday, September 7, 2012, 17:01
तुमची मुलं तुमच्याकडून पॉकेटमनीच्या नावाखाली पैसे घेऊन जातात आणि त्या पैशातून ते असे काही पदार्थ खातात त्यामुळे त्यांचं आरोग्य धोक्यात येवू शकतं. बालवयातचं मुलं लठ्ठपणाचा शिकार होतात. लिव्हर आणि पोटाचे आजार त्यांना जडतात. हे सगळं काही त्या खाद्य पदार्थामुळे घडतंय. तेव्हा वेळीच सावध व्हा.