रॉजर फेडररला झाली दुसऱ्यांदा जुळी मुलं!

Last Updated: Thursday, May 8, 2014, 10:31

टेनिसपटू रॉजर फेडरर दुसऱ्यांदा जुळ्या मुलांचा पिता झालाय. त्याची पत्नी मिर्का हिनं दुसऱ्यांदा जुळ्यांना जन्म दिला. दोन्ही मुलं असून त्यांची नावं लिओ आणि लेनी अशी आहेत. चार वर्षांपूर्वी मिर्काला मायला रोझा आणि चार्लीन रिव्हा या जुळ्या मुली झाल्या. फेडररनं ‘ट्‌वीटर`द्वारं ही ‘गुड न्यूज` दिली.

अभिनेत्री सेलिना जेटलीला जुळं

Last Updated: Saturday, March 24, 2012, 16:28

बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटलीने आज दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. सेलिना आणि तिचा नवरा पीटर हॉग यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावं विंस्टन आणि विराज अशी ठेवली आहेत.