धोनी आणि झहीरही आऊट

Last Updated: Thursday, December 29, 2011, 12:34

अश्विननंतर आता झहीर खानही आऊट झाला आहे. पॅटिन्सनच्या बॉलिंगवर कोवेनने झहीरचा कॅच पकडून झहीरला बाद केलं.

भारताची तिसरी विकेट, द्रविड आऊट

Last Updated: Thursday, December 29, 2011, 09:17

बॉक्सिंग डे टेस्ट मध्ये गंभीर, सेहवाग पाठोपाठ राहुल द्रविडही आऊट झाला आहे. फक्त १० रन्सवर पॅटिन्सनने द्रविडला क्लीन बोल्ड केलं. आता सचिन तेंडुलकरला मैदानावर साथ द्यायला व्हि व्हि एस लक्ष्मण मैदानात उतरला आहे.

सचिन झालाय म्हातारा - पॅटिन्सन

Last Updated: Saturday, December 24, 2011, 09:31

सचिन तेंडुलकर आता म्हातारा झालेला आहे, त्यामुळे त्याच्या बॅटींगची मला भीती नाही अशी दर्पोक्ति जेम्स पॅटिन्सनने केली आहे. पॅटिन्सन हा ऑस्ट्रेलियाचा तरुण फास्ट बॉलर आहे.