Last Updated: Monday, February 4, 2013, 17:42
सत्तरीच्या दशकातील बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री झीनत अमान पुन्हा लग्न करण्यासाठी सज्ज झाली आहे. ६० वर्षांच्या झीनत अमानने लग्नाची घोषणा केली, पण कुणाशी करणार आहे, हे मात्र तिने अजून गुलदस्त्यातच ठेवलं आहे.